Thursday, November 21, 2024 03:49:38 PM
शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळत नाही, आजची भाजपा महाराष्ट्रद्वेषी आहे, भाजपाला नवाज शरीफ चालतात आणि भ्रष्टाचाऱ्यांचा पाठिंबा मिळतो.
Manoj Teli
2024-11-18 16:57:50
हिंदुत्वाची भूमिका मांडण्यासाठी मला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही, असं थेट उत्तर भाजपा उमेदवार नीतेश राणे यांनी दिलं आहे. ते विशेष मुलाखतीत बोलत होते.
ROHAN JUVEKAR
2024-11-16 20:23:50
हिंदू जोडो यात्रेचा मुख्य उद्देश म्हणजे एकच आहे जगभरातील हिंदूंनी एकत्र येऊन प्रांतवाद आणि जातीवाद संपवून एकजुटीचे महत्व समजून हिंदू समाजाला एकत्र आणणे.
2024-11-14 17:50:35
मातोश्री दोनच्या अंगणात औरंग्याची समाधी बांधण्याचं उद्धव सेनेचं नियोजन आहे. आणि तिथूनच संजय राऊत यांची काव काव सुरु होणार?
2024-11-01 19:15:28
नवरात्रौत्सवात मुसलमानांना प्रवेश देणे टाळा... अशा स्वरुपाचं आवाहन विश्व हिंदू परिषदेने राज्यातील नवरात्रौत्सव मंडळांना केलं आहे.
2024-10-01 21:19:57
महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राज्यात भाजपाला प्रचारात मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे.
2024-09-03 21:45:32
जसजशा विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत, तसतसे महायुतीत नवनव्या वादाला तोंड फुटतंय....
2024-08-30 22:16:14
सांगलीत भाजपा आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचं हिंदुत्व तपासण्याची वेळ आल्याचे वक्तव्य केले आहे.
Apeksha Bhandare
2024-08-29 19:21:50
पक्षाच्या मेळाव्यात बोलताना उद्धव बेताल बोलले. उद्धव यांनी थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना उद्देशून आक्षेपार्ह भाषा वापरली.
2024-08-03 17:12:25
कोल्हापुरात २९ जुलैपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्ह्यात विशाळगड अतिक्रमण मोहीम राबविण्यात येत आहे. विशाळगडावरील अतिक्रमणासाठी हिंदुत्ववादी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत.
Jai Maharashtra News
2024-07-13 19:56:39
भाजपासोबत जाणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमात जाहीर केले.
2024-06-19 22:09:16
2024-04-18 21:42:39
2024-04-17 10:39:07
Rohan Juvekar
2024-04-08 15:23:53
2024-03-06 15:49:32
2024-03-02 16:48:23
2024-02-17 18:06:18
Samiksha Rane
2023-11-24 17:26:55
दिन
घन्टा
मिनेट